50+ friendship quotes in marathi [ Marathi Poems on Friendship ] friendship captions

50+ friendship quotes in marathi - friendship messages,poem and Status in marathi


50 + Best friendship quotes in marathi for WhatsApp status and Facebook, friendship captions in Marathi. Marathi poem on friendship, marathi kavita friendship. Marathi friendship [ messages ] msg / sms - marathi friendship status for birthday.

marathi quotes on friendship, marathi quotes dosti, marathi quotes for brother


😎 ​ती वेडी म्हणते​
.
 ​माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​ ☹
.
.
"आता तिला कोण सांगणार
.
.
मित्र  सोडले तर *लग्नात काय हिचा
बाप नाचणार*😎
😁😂😂😂😂
​Friends forever​
​"दोस्ती शिवाय मस्ती नाय"​
☝😝😝😝😎😎😎😝😝😝🌿|| "मैत्री" ||🌿

ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते ...!

       मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
       ना जीव घ्यायचा असतो ..,
       इथे फक्त जीव लावायचा असतो ...!!♥ "घड्याळा मध्ये तीन
काटे असतात, ते
तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये
फक्त एकदाच भेटतात
आणि ते सुद्धा फक्त
एका सेकंदा साठीच, पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले
आहेत,
नाहीका ? ............... ........ पN
आपली मैत्री अशीच आहे,
आपण
एकमेकांना कधीतरीच
भेटतो, पण
तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून
राहिलो आहोत" .......... ♥
त्या गोड
भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी ♥
●☘🌺‼ *मैत्री* ‼🌺☘●
......................🌹......................
       पानाच्या हालचाली साठी,
                वारं हवं असतं ...
       मन जुळण्या साठी,
                नातं हवं असतं ...
       एक सुंदर नात्यासाठी,
                विश्वास हवा असतो ...
       त्या विश्वासाची पहिली,
                पायरी म्हणजे?
                 *" मैञी "*
       मैञीचं नातं कसं,
                जगावेगळं असतं ...
       रक्ताचं नसलं तरीही,
               मोलाचं असतं ...
......................🌹.....................   
🏻‘गुण जुळले’की लग्न होतात दोष जुळले……की……. मैत्री​प्रेम गमवावे लागले तरी चालेल …..

पण………..

आयुष्यात कधी

मैत्री गमवायची नाही..!!!

दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण

शमशान आहे…१ दिवस फोन नाही केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो

समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो

कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो, कुठे आहेस म्हणुन विचारतो

बाईक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो

परिक्षेच्या वेळी सुपरवायज़र ला घाल चुलीत म्हणुन सप्लीमेंट हातात देतो

आपल्या डोळ्यात बघून काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो

सुखात हक्काने पार्टी मागणारा आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो
१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला”marathi quotes on friendship, marathi quotes dosti, marathi quotes for brother


ह्या भावना त्याच आहेत
जणु नात्यातुन भावलेल्या,
त्या ओळी त्याच आहेत
तुझ्या मैत्रीने सुचलेल्याहो आहे मी सखा तुमचा
आनंदाची नाही तमा,
संसार थाटलाया ह्या
मैत्रीचा आगळा वेगळाmarathi quotes on friendship | happy birthday marathi quotes for best friend | marathi quotes dosti | marathi quotes for brother | marathi quotes for friends
हेलो हाय सोड... कसं काय मित्रा बोल...हे मनचं जणू वेड, एका नात्यांत गुंतलेल
ते नातं सुध्दा मैत्रीच्या धाग्यात विनलेलं,
जीवनांचे चार क्षण सार्‍यांनी मिळून जगायचं
थोड दु:ख झेलून, सार सुख इतरांना वाटायचंहे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होताहसतच कुणीतरी भेटत
असतं,नकळत
आपल्यापेक्षाही आपलसं वाटत
असतं, केंव्हा कोण जाणे मनात
घर करुन राहत असतं, ते
जोपर्यंतजवळ आहे
त्याला फूलासारखं जपायचं
असतं,दूर गेल्यावरही आठवण
म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव "मैत्री"असं
असत.........marathi quotes on friendship, marathi quotes dosti, marathi quotes for brother


हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे.हळूहळू वय निघून जातं, जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं
कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते
किनाऱ्यावर सागराचा खजाना नाही येत, जीवनात पुन्हा जुने मित्र नाही येत
जागा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येतहजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माचीहजारो तारकांच्या मधे एखादा तरी ध्रुव सारखा असावा ..
प्रत्येक फुलाचा गंध निशीगंधा प्रमाने मंद असावा ..
जिवनाचा प्रवास कीतीही संकटांनी भरलेला असो ..
सोबत फक्त तुझ्या  मैञीचा  आधार असावा .. !!स्वप्न नसलेल्या
डोळ्यांचा मी..
गाव नसलेल्या
वाटेचा मी..
न उजाडनार्या
दिवसाचा मी.marathi poem for best friend | marathi poem on friendship | a marathi poem on friendship | marathi poem caption | marathi poem for brother
स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,

जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,

तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.स्वतः प्रेक्षा माझी
जास्त काळजी घेऊन
मला प्रेरक अन,
उत्साही बनवणाऱ्या
तुझ्या मैत्रीचा आधार अतुलनीय आहे.
स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री.............marathi quotes on friendship, marathi quotes dosti, marathi quotes for brother

स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.सोबतीला कुणी नसेल तर,

मुके मित्रही बोलके होतात.

स्पर्शातून आणि नजरेतून,

व्यथांचे भार हलके होतात.सुरांची साथ आहे ,
म्हणुन
ओठांवर गीत आहे ,
भावनांची गुंफण आहे ,
म्हणुन
प्रेमाची प्रीत आहे ,
दुर असुनही जवळ असण ,
हिच आपल्या " मैञीची " जित आहे ..!!सुखदु:खात सामील होशी
फळे गोमटी वाटून खाशी
पूरक परस्परांना असशी
भांडशी फिरुनी गळे भेटशी
येशी धावूनी मदतीला दिवसा वा रात्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्रीसुख  दुखाच्या  वाटेवरून  जाताना  मित्र  मिळवायचे  असतात  शत्रू  वजा  करायचे  असतात  सुखानी  गुणायचे  असते  दुखानी  भागायचे  असते  उरते  ती  बाकी  समाधान  असते .सावळी सुंदर गडणी खुळी
कारुण्य डोह सावळ्या डोळी
तरीही धडाडे कडक बिजली
तडफ करारी जगाने पहिली
तिजला काही सांगण्या जावे
अवघे असते आधीच ठावे
विचारू जाता कुठले कोडे
खट्याळ बोल भूलीस पाडे
जरासी अल्लड तरीही गंभीर
नीटस बोलणे तेज तर्रार
अलिप्त अजाण सावध सुजाण
विश्वासू सदैव मैत्रीण सुजाणसाद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
"तुमच्यासाठी काय पण"


marathi status birthday | marathi status brother | marathi status best friend | fb marathi status
fb marathi status king | fb marathi status friendship | fb marathi status birthday | marathi status for brother
सागराचे पाणी कधी
#‎आटणार नाही,

मनाची #‎आठवण कधी मिटणार नाही ,

एक #‎जन्म_काय_हजार_जन्म_झाले
तरी ,

#‎तुझी_आणि_माझी
#‎मैञी_कधीच_तुटणार
नाही.||सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.marathi quotes on friendship, marathi quotes dosti, marathi quotes for brother

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग काही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी.....


आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी.....समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
असं ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
इतरांना प्रकाश देणारा...सतत जीवनात तुझी आणि माझी
मैत्री अशीच सतत फुलू दे,
कधीकाळी काही दोष माझा तरी
त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू देसगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू
कोणत्याही
दुकानात मिळत
नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयातसंकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहेश्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी...शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : '' काय गं हे प्रेम
काय असतं ?
...
......
..
मैत्रीण : '' प्रेम म्हणजे....
मला माहीतीये की तू
मधल्या सुट्टीत रोज माझ्या
बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस,
आणि तरीही मी आज ती
त्याच ठिकाणी ठेवली आहेतmarathi sms birthday | marathi sms quotes | marathi sms in marathi language | marathi sms birthday friend | marathi sms birthday bhau | marathi sms dosti

शाळेत असताना...
एक बाकावर सोबत जडलेली ,
वर्गात असल्याने ...
वर्षानु वर्षे संगतीने जोडलेली.
निरागस अन स्वच्छंदी
बालपणाची ती मैत्री...

कॉलेजमध्ये असताना...
नव्या चेहऱ्यांमध्ये लपलेली,
कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये...
मजा मस्तीने रमलेली.
ती तारुण्यातली मैत्री...

चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना...
ती बालपणाची खेळांमधून फुललेली,
दंगा मस्ती करताना...
हमारी - तुम्हारी वरून सच्चा दोस्त बनलेली.
ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री....

निरनिराळ्या पटलावर स्वार ....
हळू हळू फुलत जाणारी,
सुरुवात कुठून माहित नसणारी...
पण शेवट सोबत असणारी
नानाविध प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री.शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच,
त्याला हि भुरळ पाडणारी....
तू...
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ..
तू...
सार्यांच्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
तू...
फक्त तू....शरीरात रक्त नसेल तरी चालेल
पण आयुष्यात मैत्री ही हवीच,

किती ही जुनी झाली तरी
ती नेहमी वाटते नवीच,

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या या नात्याबद्दल
लिहिण्या सारखे खूप आहे,

खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे,

मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो,

मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो.!


शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,...
कारण आमचे मित्रच "लय भारी"शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं


शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्रीशब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र
नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र
नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र
दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्रशब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो
मन स्वत:चे असते
झुरावे माञ इतरांसाठी लागते
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या वेदना
जाणतातशत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठीशत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय...वेड्या मित्राची प्रीत कधी
कळलीच नाही तुला
तुझ्या प्रीतीची छाया कधी
मिळालीच नाही मला.


विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
ALLSO CHEK THIS POSTS-