Ashadi Ekadashi 2020 - Status, message , captions and images in Marathi

Ashadi Ekadashi 2020 - Status, message, captions and images in Marathi.

Best ashadi ekadashi status and ashadi ekadashi hd images download [ ashadi ekadashi images in marathi ] ashadi ekadashi 2020 आषाढी एकादशी, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi message in marathi.

Ashadi Ekadashi Information In Marathi

आषाढी एकादशी - 
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात.[१] तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात.

ashadi ekadashi 2020,ashadi ekadashi hd images download,ashadi ekadashi images,ashadi ekadashi images in marathi

॥पाणी घालतो तुळशीला॥
॥वंदन करतो देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हीच प्रार्थना पांडुरंगाला॥
 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छाashadi ekadashi 2020,ashadi ekadashi hd images download,ashadi ekadashi images,ashadi ekadashi images in marathi
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान
भूक हरली रे..
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

विठू माऊली तू
माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छाashadi ekadashi 2020,ashadi ekadashi hd images download,ashadi ekadashi images,ashadi ekadashi images in marathi
मंदिरी उभा विठू करकटावरी
डोळ्यातून वाहे आता
इंद्रायणी, चंद्रभागा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छाashadi ekadashi 2020,ashadi ekadashi hd images download,ashadi ekadashi images,ashadi ekadashi images in marathi
पुढे परतूनी येऊ
आता निरोप असावा
 जनी विठ्ठल दिसावा
मनी विठ्ठल रुजावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

पाऊले चालती
पंढरीची वाट
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छाashadi ekadashi 2020,ashadi ekadashi hd images download,ashadi ekadashi images,ashadi ekadashi images in marathi
डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छाashadi ekadashi 2020,ashadi ekadashi hd images download,ashadi ekadashi images,ashadi ekadashi images in marathi
जय जय विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला
पुंडलिक वरदा
पांडुरंग विठ्ठला
जय जय विठ्ठला
जय हरी विठ्ठला
पुंडलिक वरदा
साईरंग विठ्ठला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा  आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!