Comrade Meaning In Marathi - कॉम्रेड मराठी अर्थ

Comrade Meaning In Marathi [ कॉम्रेड मराठी अर्थ ] मार्गदर्शक


Comrade [ कॉम्रेड ] - कॉम्रेड हा एक असा व्यक्ती असतो जो स्वतःच्या व इतरांच्या हक्कासाठी लढतो. कॉम्रेड चा अर्थ मित्र, साथीदार किंवा मार्गदर्शक असा देखील होतो.
जर एखादा व्यक्ती तुमचा कॉम्रेड आहे तर तो तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतो, तुमची मदत करतो आणि गरज पडली तर तुमच्यासाठी लढा देखील देतो अशा व्यक्तीला कॉम्रेड असे म्हणतात.

Comrade Meaning In Marathi,कॉम्रेड मराठी अर्थ


Comrade [ कॉम्रेड ] - मित्र / साथीदार / मार्गदर्शक