Om Sai Ram Sms [ Marathi ] Om Sai Ram Good Morning Sms

Om Sai Ram Sms [ Marathi ] Om Sai Ram Good Morning Sms


20+ best sai ram sms Marathi - ॐ साई राम सुप्रभात sms, om sai ram sms images - 
sai ram sms marathi om sai ram good morning sms [ sai Baba sms ]

om sai ram sms,om sai ram sms images,om sai ram good morning sms,ॐ साई राम सुप्रभात sms, Marathi,hindi💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे.....🍀
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी......💐
तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे  .....*🌷
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी.....   
          🙏शुभ  सकाळ🙏👑'उभ्या ''आयुष्यात ''एकच'' ''ध्यास''असुदे''
''हातात🙏 निशाणी " 🚩 श्रद्धा सबुरी 🚩" ची असुदे
आणि ''काळजात*'' ❤माझा "साईनाथ" ''असुदे....❤😘
🌺💐..ॐ साई राम..🌺💐🍃🍂" साईबाबांचे " सुंदर वाक्य....🖋🍃🍂
" तेरी किस्मत 😇का लिखा🖋 तुझसे कोई ले नही ☝सकता,
अगर उसकी रेहमत 💞 हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही 😊सकता! "🍃🍂

         🙏🏻 ॐ साई राम 🙏🏻Sai ram sms🌺मेरी ज़िन्दगी का हर एक लम्हा
साई तुमसे ही तो जुड़ा हुआ है..

मुझे भी बना ले अपना साई,
ये दास हाथ जोड़कर कबसे खड़ा है...।।🙏🌺

👏🏻|| साईमय रात्र ||👏🏻🌹🌸.........🌸🌹
"एक आस... एक विसावा..."     
साई तुझा चेहरा रोज दिसावा...
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा...!!!
🚩🌹 #ॐसाईराम 🌹🚩om sai ram sms,om sai ram sms images,om sai ram good morning sms,ॐ साई राम सुप्रभात sms, Marathi,hindi

卐                       ॐ                       卐
||           सकाळ हसरी असावी         ||
|| साईचीं  मूर्ती नजरेसमोर दिसावी ||

||        मुखी असावे साईचे नाम   ||
||               सोपे होई सर्व काम         ||
                 ओम साई राम
           🌹सुप्रभात🌹sai ram sms marathi☄स्वर्गात पण जे ☺सुख मिळणार नाही
ते 🙏🏻  तुझ्या 👣चरणाशी आहे....
कितीही मोठी समस्या असुदे
😍साईनाथा  तुझ्या नावातच समाधान आहे😘💟🙏🏼     
      ॐ साई राम🙏🏼
      😘  बाबा..😘
🙏🏻🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻🙏🏻हे साईबाबा,
मुर्ति तुमची पाहुनी
    हर्षिले माझे मनं,

घेता तुमचे दर्शनं,
धन्य धन्य झाले माझे जिवनं..
      🌹 ओम साई राम .🌹हर युग में तेरी हुई है पूजा,
 धुनी जली तेरे नाम की..
दिल आँगन में कलियां खिल गयी
 शिरडी वाले  तेरे नाम की..

🙏🏻🙏🏻 ओम साई 🙏🏻🙏🏻शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई...🙏
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई...!!
🌹🙏 ॐ साई राम 🙏om sai ram sms

om sai ram sms,om sai ram sms images,om sai ram good morning sms,ॐ साई राम सुप्रभात sms, Marathi,hindi


शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ।
माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
जरी हे शरीर गेलो भी टाकून ।तरी भी धावेन भक्तांसाठी ।
नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी ।
नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे ।
शरण मज आला आणि वाया गेला ।दाखवा दाखवा ऐसा कोणी ।
जो जो मज भजे जैसाजैसा भावे ।तैसा तैसा पावे मीही त्यासी ।
तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे ।
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।मागे जे जे त्यास ते ते लाभे ।
माजा जो जाहला काया वाचा मनी । तयाचा मी ऋणी सर्वकाळ ।
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ।
🙏🏻🌹ओम साई राम🌹🙏🏻
       💐 शुभ सकाळ💐शिरडी में जाने का नशा कुछ अलग होता है,.....
पलकों से साईं चरणों को छूने से *दिल❤पर असर होता है,....
मंदिर में जब साईं प्यार भरी *नजरों से देखते है,
लगता है.....
जिंदगी का पहला सफर यही से शुरू होता है..
👣ॐ साई राम👣भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. ...

🌺🌺।। ॐ साईं राम ।।🌺🌺
          🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻om sai ram sms marathiबाबा तुमच्या नावाचं गजर
साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं
सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
🌹शुभ सकाळ🌹
👣ॐ साई राम 👣🙏🏻तुच रे‪ ‎साई सावरशील‬ मजला,
तुच दाखवशील‪ ‎वाट‬,
तुझ्यामुळेच आमुचे‪ कौतुक‬,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐

सुप्रभात
om sai ram sms,om sai ram sms images,om sai ram good morning sms,ॐ साई राम सुप्रभात sms, Marathi,hindi

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी .....

🍃 ॐ श्री साईनाथाय नमः 🍃om sai ram sms imagesकितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन....
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन....
🙏 ॐ साई राम  🙏
🌸 !! शुभ सकाळ !!🌸इरादे रोज बनते है.
रोज बिगड़ते है
शिर्डी वहीजाते है
जिन्हें साईं बाबा बुलाते है
😊साईं बाबा की जय

🎋शुभ सकाळ🌺
🙏ॐ साईं राम🙏°°मेरे मालिक साईं माना की°°
        शिरडी बहुत दूर है..
लेकिन जब भी मैंने तुझे पुकारा
        तू आया जरूर है..


🙏🌹ॐ साई राम🌹🙏


 🌴🐾 शुभ सकाळ 🐾🌴
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावोom sai ram good morning sms|| ऐसा येई बा,
 साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा
 सर्वही व्यापक तू
 श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा.
ऐसा येई बा
साई दिगंबरा, साई दिगंबरा ||

🙏🏻🌹ओम साई राम 🌹🙏🏻
   
       😘शुभ साई सकाळ😘
om sai ram sms,om sai ram sms images,om sai ram good morning sms,ॐ साई राम सुप्रभात sms, Marathi,hindi

#प्रेम तर सगळेच करतात
        पण जिच्याकडून
     ममता  मिळते तिला
          #“आई“
          म्हणतात,
 #तेलाने तर सगळेच
       दिवे लावतात.
    पण जो पाण्याने दिवे
      लावतो त्याला
          #“साई"
           म्हणतात.


#ग़रीब था ग़रीब हूँ और ग़रीब रहूँगा
मरते दम तक साई की चौखट के करीब रहूँगा #
माना हम ग़रीब हैं ```
पर साई के क़रीब हैं``
` 🙏शुभ  सकाळ🙏
         $@¡ R@m"पालखी"वाले कभी रुकते नही...👍
"साईराम" वाले कभी थकते नही...👍
हम तो "शिर्डीवाले"साई" के दिवाने 😍😍है..👍
किसी के सामने झुकते नही...👍
😇 ॐ साईराम..💐🙏
 🙏 शुभ सकाळ🙏ॐ साई राम सुप्रभात sms" साई बाबा" कहते हैं ...!
         मत सोच की तेरा
     सपना क्यों पूरा नहीं होता,
         हिम्मतवालों का इरादा
     कभी अधुरा नहीं होता....!
जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं,
उस के जीवन में कभी अंधेरा नहीं होता.............!!
   
        🌹ओम साई राम🌹
   
       🙏🏻💐सुप्रभात💐🙏🏻!! शुभ सकाळ !!
अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!Thanks for visiting us 🙏🏻 ॐ साई राम 🙏🏻