नवीन 50+ नवरदेवासाठी उखाणे Latest Marathi Ukhane For Groom, Male

Latest Marathi Ukhane For Groom / Marathi Ukhane For Male


लग्न हा माणसाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदी क्षण असतो या क्षणांमध्ये दोन जीव एकत्र होत असतात लग्न सोहळ्यातील प्रत्येक कार्य  माणूस आनंदाने पार पडतो. महाराष्ट्र मध्ये लग्नामध्ये उखाणे घेणे ही एक जुनी परंपरा आहे. लग्ना मधे वर आणि वधु दोघांना हि उखाणे घ्यावे लागतात, उखाणे घेणे हा लग्न सोहळ्यातील एक आनंदाचा क्षण असतो.
उखाणे ही लग्नातल्या सर्वात महत्त्वाच्या तयारी मधील एक तयारी आहे. उखाणे हा मराठी परंपरे चा एक भाग आहे व उखाणे हे मराठीतच घेतले जातात. ( Marathi ukhane )
उखाणे अनेक प्रकारचे असतात नवरदेवासाठी उखाणे ( Ukhane For Groom ), नवरी मुलीसाठी उखाणे, कॉमेडी किंवा चावट उखाणे.
लग्न सोहळ्यांमध्ये नवरदेवाला ही उखाणे घेणे अनिवार्य झाले आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि नवीन नवरदेवाचे उखाणे घेऊन आलेलो आहोत ( Marathi Ukhane For Male ) तर त्याला काही खास नवरदेवाचे उखाणे पाहूया. ( navardevache ukhane )

Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male


Marathi Ukhane For Groom, Male -
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,  … राणी माझी घरकामाता गुंतली.😜
.....हा दिवस आहे आमचा करता खास,
-- ला देतो गुलाब जामुन चा घास😂
पक्षांचा थवा, दिसतो छान
...... आली जीवनात, वाढला माझा मान 😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेअंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!😎
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन,  माझ्या नावाचे… करी पुजन.😜
अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ
घास भरवतो जिलबी चा बोट नको चाउ 😂
भल्या मोठ्या समुद्रात, छोटीशी होडी,
_______.ची आणि माझी, लाखात एक जोडी😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेअभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा ... ला घास घालतो वरण-भात तूपाचा😂
कृष्णाचे नाव, सारख माझ्या मुखी
..........ला ठेविन, आयुष्यभर सुखी😎
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल,  … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.😜


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणे
खिशात माझ्या, प्रेमाची लेखणी
........... माझी, सगळ्यात देखणी😎
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव …………... आणि …………...च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा.😂

माझ्याशी लग्न करायला, ........ झाली राजी,
केल मी लग्न, ......... झाली माझी😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेदही चक्का तुप,  … आवडते मला खुप.😜
प्रेमाच्या पाण्याचा, घेतला मी घोट
.......... च च नाव, घेतील माझे हे ओठ😂
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड😜


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेसुर्याच्या किरणांचा, प्रकाश पडला लख्ख
माझ्या वर ..........चा, पुर्णपणे हक्क😎
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,  … मुळे झाले संसाराने नंदन.
प्रेमाच्या राणात, नाचतो मोर,
...........शी केल लग्न, नशीब माझ थोर 😂


शॉर्ट अँड स्वीट मराठी उखाणे


आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर .... च्या आगमनाने पडली त्यात भर 😘


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेकृष्णाला बघून, राधा हसली
..........माझ्या, ह्रदयात बसली 😎
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
…………...चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा 😜
गोड मधुर आवाज करी, कृष्णाची बासरी
........ ला घेऊन जातो, मी तीच्या सासरी 😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेप्रेमाची कविता. प्रेमाचे लेक
............माझी, लाखात एक 😘
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
............ समोर माझ्या, सोण पण लोखंड 😎
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी 😜


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेदेशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,  … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले. 😘
छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तूमची ............. , माझी जबाबदारी 😎
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,  … सोबत जीवनात मला आहे आनंद. 😘


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेसुर्योदयाचे, सुंदर आहे दृश्य
........... आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य 😘
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!! 😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणे2+2 , होतात चार
........... बरोबर करीन, सुखी संसार 😎
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,  …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान. 😘
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार ..........- च्या गळयात 😜
रूप तिच गोड, नजर तिची पारखी,
शोधूनही सापडणार नाही, ........... सारखी 😘
उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम 😜
शोभून दिसतो झेंडा, डोंगरा वरती
मी आहे शंकर,  .............. माझी पार्वती 😎
आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान,  …चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान.😂
सुंदर झाडावर, कोकीळा गाणी गाती
........ च्या सुख दुखात, मी तीचा साथी. 😎
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,  … चे नाव घेतो लग्नाच्या राती. 😜
कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद 😘
काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या मनात 😘
सुंदर झाडावर, कोकीळा गातो गाणी
......... राहील, सदैव माझ्या मणी 😘
कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
..... ला देतो मी लाडवाचा घास 😂
सुंदरात सुंदर,  प्रेमाचे गाव
........... समोर लागणार,  आता माझे आडनाव 😜
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे 😎
सुंदर समुद्राच्या, सुंदर लाटा
माझ्या आयुष्यात, .......... चा ही वाटा 😘
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,  .. चे रुप आहे अत्यंत देखणे.😘
मातीच्या चुली घालतात घरोघर,  … झालीस माझी आता चल बरोबर.😎
ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि
सुखि थेवा गजानना -- चि जोडि 😘


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेगाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन 😘
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,  … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात. 😎
कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास
............ च माझ ह्रदय, आणि ......... च माझा श्वास😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेचंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
    सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!😎
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,  … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.😜
चंद्रा ला पाहून भरती येते सागराला
..... ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला 😘
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,  … मुळे लागली मला संसाराची गोडी.😘
सिते साठी रामाणे, रावणाला मारले
............च नाव, मी ह्रदयात कोरले 😎


Marathi Ukhane For Groom, Marathi Ukhane For Male,नवरदेवाचे उखाणे,मराठी उखाणेचांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
     सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!! 😜
सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा
........ माझी, कोहिनूर हिरा 😘


आशा करतो तुम्हाला हे उखाणे आवडले असतील. जर आवडले असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि ही पोस्ट आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

ALLSO CHEK THIS POSTS-